What to eat? What to avoid?-Marathi

What to eat? What to avoid?

आपण आजारपण काय खात आहे? खाऊ नका (केवळ लाइफ फोर्स च्या रूग्णांकरीता)

  • श्वसन आजार असलेल्या रूग्णांकरीता
  • चर्मरोगांकरीता
  • पोटाचे विकार असलेल्या रूग्णांकरीता
  • मुत्राशयाचे आजार असलेल्या रूग्णांसाठी
  • उच्चारकोत दाबाच्या रूग्णांकरीता
  • मधूमेहाच्या रूग्णांकरीता

 

श्वसन आजार असलेल्या रूग्णांकरीता (सर्दी, खोकला, दमा, इतर):

  • अतिरिक्त थड पाणी, थड पेय, आईसकीम यांचे सेवन कमी करावे
  • तळलेले व खाद्य रंग असलेले पदार्थ टाळावे
  • एखादा पाहण्यात आलेला पदार्थ ज्याच्या सवानाने तुम्हास त्रास होत असेल तो पदार्थ टाळावा.

 

कौढ करीता:

  • कच्ची आबट फळे, आंबट दही व कुठलाही आबट पदार्थ
  • मांसे व सुमद्रातील पदार्थ टाळावे.
  • खाद्यरंग असलेले पदार्थ, बाहेरील खाणे व थंड पेय यांचे संवन टाळावे.

 

अडीकैरिया करीताः

  • अतिरिक्त तिखट व आबट खाणे कमी करावे
  • खाद्यरंग असलेले पदार्थ टाळावेत.
  • ज्या वस्तु व खाद्यपदार्थ यांनी आपणास त्रास होतो असे आढळल्यास ते पदार्थ टाळावे.

 

खरनज करीता:

  • अतिरिक्त तिखट व आबट पदार्थ आहारात टाळावे
  • मांसाहाराचे संवन शक्य तितके कमी करावे. 
  • खाज येणान्या व कोरडया त्वचेसाठी खोबरेल व अॉलिकह तेल लावणे.

 

सौरीअसिसंकरीतनाः

  • अतिरिक्त तिखट व आबट पदार्थ आहारात टाळावे.
  • खाद्यरंग असलेले पदार्थ टाळावेत.
  • मांसाहाराचे संवन शक्य तितके कमी करावे.
  • खाज येणा-या व कोरडया त्वचेसाठी खोबरेल व आॉलिव्ह तेल लावणे.

 

लायकन प्लेनस करीताः

  • अतिरिक्त तिखट व आबट पदार्थ आहारात टाळावे
  • मांसाहाराचे संवन शक्य तितके कमी करावे
  • खाज येणान्या व कोरडया त्वचेसादी खोबरेल व अॉलिक त्तेल लावणे.

 

पोटाचे विकार असलेल्या रूग्णांकरीता:

(अल्सर, मुळव्याद्य, आय.बी.एस, अल्सरेटिव कोलाइटीस इतर)

  • तंबाखू, पान मसाला, गुटखा, सुपारी यांचे सेवन टाळावे.
  • तेलकट, तळलेले व बाहेरील खाणे वज्र्य करावे.
  • तेलकट, तळलेले व बाहेरील खाणे वज्र्य करावे.
  • मद्यपान करू नये.

 

मुत्राशयाचे आजार असलेल्या रूग्णांसाठी :

  • वांगी, टमाटे इत्यादी भाज्यांचे सेवन कमी करावे
  • मद्य, थड पेये यांचे संवन टाळावे.
  • खाद्यरंग असलेले पदार्थ टाळावे.

 

उच्चरक्त दाबाच्या रूग्णांकरीता:

  • वेफर्स, पापड, लोणचे इत्यादी खारट पदार्थ यांचे सवन आहारात कमी करावे
  • तळलेले व तेलकट पदार्थ टाळावे
  • थड पेये व मद्यपान टाळावे.

 

मघूमेहाच्या रूग्णांकरीता:

  • मिठाई व कुठलेही गोड पदार्थ वज्र्य करावेत
  • आंबा, चिकू इत्यादी फळांचे सेवन कमी करावे.
  • थड पे ये यांचे सेवन करू नये
  • वेळी अवेळी जवणे शक्य तितके टाळावे

 

                (अधिक माहिती साठी आमच्या चिकित्सकांशी संपर्क साधावा.)

Life Force Logo

Head Center

409 Krushal Comm. Complex, Above Westside,
G M Road, Chembur, Mumbai 400089. India
Phone: +91-22-67978289
Phone: (US - Canada only): +1-315-351-0898
Email: info@lifeforce.in

Follow Us

*Please note that results and duration of treatment may vary depending on the constitution of your body.